सुरवात नववर्षाची

जुनं वर्ष सरताना मनात अनामिक हुरहुर दाटून येते शेवटी तेही आपलंसं झालेले असतं.
आपलं माणूस दूर जाताना हुरहुर असतेच;पण त्याचबरोबर नवं वर्ष
म्हणजेच नवी कोरी वही,३६५फुलस्केप पानांची .नव्यानं सुरवात करण्याची संधी देणारी .प्रत्येक वर्ष काहींना काही देऊन जातं.कधीही न विसारणारी माणसं ,त्याचप्रमाणे अविस्मरणीय आठवणी,सुखाच्या किंवा दुःखाच्या;काही perticular महिने
किंवा दिवस आपल्याला आयुष्यभर सोबत राहतात.
त्या दिवसांची आठवण आल  की की आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो.
किंवा त्याप्रकारे दुःखही होत.
कॅलेंडर वरील हे अंक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले असतात
आपल्या जडणघडणीचा काळ यातून व्यक्त होतो.आणि जन्मल्यापासून आपण हा काळ nonstop जगत आलेलो असतो तेही वेगवेगळ्या टप्यातून.....
✍धिरज भोसले

उद्योजक व्हा...

🎯Without job कमवा लाखो रुपये🎯.                🎯आयुष्यात खरंच काहीतरी करायची इच्छा आहे का आजच्या स्पर्धेच्या जगात जॉब मिळणं अवघड झालंय त्यासाठी business एकमेव मार्ग आहे त्यामुळे आपण कमी काळात भरपूर पैसे कमवू शकतो
आणि तुम्हाला आजच्या काळात तुम्हाला फसवणूक करून कमावणारे भरपूर आहेत. स्वतः सोबत दुसऱ्याच चांगलं व्हावं ही मानसिकता खूप कमी जनात आहे .पण आम्ही तुम्हाला शाश्वत असा मार्ग देत आहोत तर याचा फायदा घ्या  🙏
👉No MLM
👉 with doing your job
👉No frod
👉Without job                 👉No network marketing
👉Build yourself
👉We will give you knowledge just how you can build and grow whatsapp 8554828368

Google