हमारी अधुरी कहाणी....

नजरानजर होते अजून ही तिच्याशी अधून मधून ....हो तीच 'ती' .... माझ्या साठी एका दिवसात mojun 35 चकरा गच्ची वरुन खाली वर करणारी..... हो तीच ती जिच्या गालावरची खली फक्त मला पाहुन खुलायची ......... पण आज road क्रॉस करता करता ही पाहात होती मला .... अगदी तीच चोर्टी नजर....डोळ्यातल्याएका कोपर्यात अजून आहेस तूच......अथवा तू हल्ली फक्त डोळ्यांच्या कोपर्यातच आहेस ....समजन अवघड जात होतं...... पण उत्तर काय देणार होतो मी तरी वेगळ ? ...... मनाच्या कोपर्यात मला ही वाटत....का सोडाव तिला! का एकदा बोलून बघू नये .... एकदा भेटाव आणि स्पष्ट सांगाव वाटत .....ठरवल तर आरामशीर सारं शक्य आहे .....पण रस्ता खुप वेगळा आहे माझा ....तुला हवं ते देताना परत नाही हरवायचय मला.... पण नाही यार .... एकदा जवळ गेल्यानंतर ती कधीच विसरु शकणार नाही मला.... अनोळखी लोकांवर इतका प्रभाव पडतो म्हणल्यास जी आधीच आपलं मानून बसली असेल ...ती सावरुच कसं शकेल स्वतःला??? ..... म्हणून आणि फक्त म्हणूनच .... सगळ kalun देखील अडाणी राहिलो ..... आणि आज शेवटच तिच्यानजरेकडे पाहिलो ...... नजरेतुन नजरेला नकार नजर करुन .....शेवटच स्वतःच्या जगात स्वतःला इच्छा नसताना देखील परत गुंतवत राहिलो !!......#am_i_wrong/right??#हमारी_अधूरी_कहानी~S.J.

No comments:

Post a Comment

Google