वाटचाल...

एकदा चालायला निघाल्यास अडचणी येतीलच, काही हात सूटतील काही सोडावी च लागतील ..... कुठे तरी पडशील ....कुठे तरी कमी सुद्धा पडशील.... उठाव लागेल ... चालावं लागेल ..... वेळ आली तर संयम ठेवून थोडसं थांबाव सुद्धा लागेल .. ... हा आयुष्याचा प्रवास आहे ....इथे राग लोभ मोह माया मत्सर द्वेष प्रेम सुख दुख मित्र दुश्मन हे आणि ते ....हवं आणि नको ते सुद्धा ....होय सर्वच मिळेल .... सगळ जगून घ्याव लागेल....पण परत चालावं लागेल .... या चारी क्षितीजां पलीकडे कुठ तरी आपल FINAL DESTINATION ठरलेलं आहे.... त्या अलीकडे या blue planet वर आपण च आपलं ठरवलेलं एखादं station आहे तिथ पर्यंत चा प्रवास मात्र करावाच लागेल आणि हो इथ पर्यंत येण्या साठी आपण इथ पर्यंत आलेलो नाही आहोत ....इतक लक्षात ठेवून ...चालत राहिलो थकल्यानंतर तरीही पुष्कळ आहे....मग एकट असो की सोबतीने सही!!..

No comments:

Post a Comment

Google