शोध

तिच्यासाठी खुप काही लिहिलं होतं मी इथे आज त्याच्या साठी काही तरी लिहितोय ..... भेटला वेळ तर नक्की वाच......"भीती कशाची वाटते तुला नेमकी आज?? ती तुला सोडून जाईल याची..... की तु तिच्या शिवाय जगू शकणार नाहिस याची??......उदास का आहेस तु?? ती तुला भेटत नाही म्हणून की तिला तुला भेटाव वाटत नाही म्हणून??......1 सांग ......मला ?? नको स्वतः लाच ...... जर ती सोडणार च असेल तुला तर काय अर्थ धरुन ठेवण्यात या नात्याला?? ....... जर तिला तुला जाळायचच असेल तर अर्थ काय तुझ्या नेमकं जळण्याला ??....जर तिच्या गिणतीतच तु नसशील तर अर्थ काय मित्रा तिला तुझ्या आयुष्यात गृहीत धरण्याला??......माहिती आहे मला ...... आणि हो अनुभव पण चांगलाच आहे मला ...... हृदय बंद पड़तं तेव्हा डोकं येतच कुठं कामाला??...तरीही जागव त्याच हृदयाला ..... मनात पेटवून "ती" नावाच्या आगीला...आणि उठ मित्रा पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगायला....घे मोकळा श्वास ......ठेव वेगळा ध्यास.....बघ उघडून डोळे.....तुझच आहे जग ....होय जगावेगळे !!....जग जगावेगळं .....बनूण जगावेगळं !!!....मी सांगत नाही जगत आहे ,बोलत नाही करत आहे.....वेळ नक्की लागेल .....कदाचित वेड सुद्धा लागेल ,ठेच सुद्धा लागेल .....लक्षात ठेव एवढंच ...........जगायचं आहे जगावेगळं .....बनायचंच आहे जगावेगळं !!"....

पैसे कमवायचे तर हे अँप download करा

https://g.co/tez/w47AB
वरी दिलेल्या लिंकवरून tez अँप डाउनलोड करा आणि मिळवा प्रत्येक week ला हमखास रुपये app download केल्यास तुम्हाला तुमचं account त्याला attach केल्यानंतर तुम्हाला 51रुपये भेटतील आणि प्रत्येक transctionला तुम्हाला हमखास reward 1000रुपयांपर्यंत भेटेल आणि त्याचबरोबर100000रुपये जिंकण्याचा chance आणि या app तुन पैसे पाठवू किंवा मिळवू शकता

विडिओ 👋👇


https://g.co/tez/w47AB


हमारी अधुरी कहाणी....

नजरानजर होते अजून ही तिच्याशी अधून मधून ....हो तीच 'ती' .... माझ्या साठी एका दिवसात mojun 35 चकरा गच्ची वरुन खाली वर करणारी..... हो तीच ती जिच्या गालावरची खली फक्त मला पाहुन खुलायची ......... पण आज road क्रॉस करता करता ही पाहात होती मला .... अगदी तीच चोर्टी नजर....डोळ्यातल्याएका कोपर्यात अजून आहेस तूच......अथवा तू हल्ली फक्त डोळ्यांच्या कोपर्यातच आहेस ....समजन अवघड जात होतं...... पण उत्तर काय देणार होतो मी तरी वेगळ ? ...... मनाच्या कोपर्यात मला ही वाटत....का सोडाव तिला! का एकदा बोलून बघू नये .... एकदा भेटाव आणि स्पष्ट सांगाव वाटत .....ठरवल तर आरामशीर सारं शक्य आहे .....पण रस्ता खुप वेगळा आहे माझा ....तुला हवं ते देताना परत नाही हरवायचय मला.... पण नाही यार .... एकदा जवळ गेल्यानंतर ती कधीच विसरु शकणार नाही मला.... अनोळखी लोकांवर इतका प्रभाव पडतो म्हणल्यास जी आधीच आपलं मानून बसली असेल ...ती सावरुच कसं शकेल स्वतःला??? ..... म्हणून आणि फक्त म्हणूनच .... सगळ kalun देखील अडाणी राहिलो ..... आणि आज शेवटच तिच्यानजरेकडे पाहिलो ...... नजरेतुन नजरेला नकार नजर करुन .....शेवटच स्वतःच्या जगात स्वतःला इच्छा नसताना देखील परत गुंतवत राहिलो !!......#am_i_wrong/right??#हमारी_अधूरी_कहानी~S.J.

वाटचाल...

एकदा चालायला निघाल्यास अडचणी येतीलच, काही हात सूटतील काही सोडावी च लागतील ..... कुठे तरी पडशील ....कुठे तरी कमी सुद्धा पडशील.... उठाव लागेल ... चालावं लागेल ..... वेळ आली तर संयम ठेवून थोडसं थांबाव सुद्धा लागेल .. ... हा आयुष्याचा प्रवास आहे ....इथे राग लोभ मोह माया मत्सर द्वेष प्रेम सुख दुख मित्र दुश्मन हे आणि ते ....हवं आणि नको ते सुद्धा ....होय सर्वच मिळेल .... सगळ जगून घ्याव लागेल....पण परत चालावं लागेल .... या चारी क्षितीजां पलीकडे कुठ तरी आपल FINAL DESTINATION ठरलेलं आहे.... त्या अलीकडे या blue planet वर आपण च आपलं ठरवलेलं एखादं station आहे तिथ पर्यंत चा प्रवास मात्र करावाच लागेल आणि हो इथ पर्यंत येण्या साठी आपण इथ पर्यंत आलेलो नाही आहोत ....इतक लक्षात ठेवून ...चालत राहिलो थकल्यानंतर तरीही पुष्कळ आहे....मग एकट असो की सोबतीने सही!!..

Google